16-02-2020 - 18-02-2020

*परिवर्तन व्याख्यानमाला* *रविवार दि.१६.२.२०२०* पहिले पुष्प - रो.मकरंद टिल्लू *विषय - गोष्ट शंभर कोटीची,पाण्याचा मैत्रीची!* *सोमवार दि.१७.२.२०२०* दुसरे पुष्प - प्रा.गणेश शिंदे *विषय - छत्रपती शिवराय व आजचा युवक.* *मंगळवार दि.१८.२.२०२०* तिसरे पुष्प - लेफ्ट. जनरल श्री राजेंद्र निंभोरकर *विषय - उरी सर्जिकल स्ट्राईक - छत्रपती शिवरायांची प्रेरणा.* *दररोज संध्याकाळी ६.३० वा.* स्थळ - सिध्देश्वर शिक्षण संस्था संचलित, श्रीमती शांताबाई काळुराम ठोंबरे विद्यालय,सरपंच वस्ती - शिवराजनगर कँनाँल रोड,दौंड.

Project Details

Start Date 16-02-2020
End Date 18-02-2020
Project Cost 5500
Rotary Volunteer Hours 175
No of direct Beneficiaries 35
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Club Thrust Area