13-03-2020 - 13-03-2020

Successfully Completed CSD event on 13 th March, 2020 ,Daund रंगपंचमी हा एक सण आहे. फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. धुलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंग पंचमी म्हणजे रंगांचा सण.  या दिवशी एकमेकांंना वेगवेगळे रंंग लावून आनंंदोत्सव साजरा केला जातो अशाच प्रकारे Rotaract Club of Daund College ने एकमेकांना रंग लावून हा सन साजरा केला.

Project Details

Start Date 13-03-2020
End Date 13-03-2020
Project Cost 250
Rotary Volunteer Hours 3
No of direct Beneficiaries 63
Partner Clubs Rotaratc Club of Daund College
Non Rotary Partners
Project Category Others