07-06-2021 - 07-06-2021

रोटरी क्लब ऑफ दौंड व पंचायत समिती दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना मार्गदर्शन. राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात महाराष्ट्र शासनाने कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषित केली आहे, त्या अनुसंगाने सरपंचांना मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शक - मा. श्री. पोपटराव पवार (ग्रामविकास प्रवर्तक, आदर्शगाव हिवरेबाजार जि.अहमदनगर) वेळ - आज सोमवार दि. ७ जून २०२१ ठीक – ७ वा. *स्थळ – झूम https://us02web.zoom.us/j/85031522897 Meeting ID: 850 3152 2897 | Passcode: 104351

Project Details

Start Date 07-06-2021
End Date 07-06-2021
Project Cost
Rotary Volunteer Hours 0
No of direct Beneficiaries 0
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Disease prevention and treatment